शैक्षणिक संगणाकीय कार्यक्रम

शैक्षणिक संगणकीय कार्यक्रम म्हणजे परंपरागत शैक्षणिक व्यवस्थेला उपलब्ध असणारा नाविन्यपूर्ण पर्याय असे कार्यक्रम कल्पकता आणि प्रयोगशीलतेचा उपयोग करुन एखादा विषय अधीक चांगल्या रितीने समजण्यास मदत करतात. शैक्षणिक कार्यक्रमांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:

१) डॉ जिओ
२) ग्रास